Saturday , 14 September 2024
Home मोक्कार टाईमपास Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.
मोक्कार टाईमपास

Weighty Famous Actress : वजनदार पण ग्लॅमरस असलेल्या अभिनेत्री.

Weighty but glamorous actress
SillyTalk

Weighty Famous Actress :

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…. आपल्याकडे चवळीची शेंग अशीच हिरोईनची इमेज आहे.
पण काही हिरोइन्स वजनदार असूनही फेमस आहेत.

दिसण्यापेक्षा अभिनय क्षमतेवर त्या फिल्म इंडस्ट्री (Film Industry) मध्ये टिकून आहेत.
कोणत्याही हिरोबरोबर त्या तितक्याच ताकदीने उभ्या असतात.

बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांची फिगर कायमच चर्चेचा विषय राहिली.

कोणी त्यांना वजनदार तर कोणी ग्लॅमरस म्हणत असते. चला, तर या अभिनेत्रींच्या यादीवर एक नजर टाकूयात…

Weighty Famous Actress : कोणत्या आहेत ‘या’ अभिनेत्री?

Weighty but glamorous actress
SillyTalk

Weighty Famous Actress : इलियाना डिक्रूझ

बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी इलियाना देखील आहे.

खूपच हॉट आणि बोल्ड असणारी तिची आकर्षक फिगर लोकांना खूप आवडते. सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते

हुमा कुरेशी

या यादीत बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक हुमाचे देखील नाव येते. ती दिसायला थोडी लठ्ठ वाटत असली तरी लाखो लोक तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. तिचे अल्बम, तिचे चित्रपट लोक आवडीने पाहतात.

आम्रपाली दुबे

भोजपुरी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली देखील येते. ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसते. तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.

नित्या मेनन

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री नित्याचा देखील समावेश होतो. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. खूपच बोल्ड आणि आकर्षक दिसणारी नित्या नेहमीच रसिकांचे आकर्षण ठरलीय.

हे पण वाचा : ‘हिकिकोमोरी’ म्हणजे नेमकं काय?

कशी वाटली तुम्हाला वजनदार पण ग्लॅमरस अभिनेत्रींची यादी, आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा. तसेच नव-नवीन माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख वाचण्यासाठी ‘सिली टॉक’ला फॉलो करा.

Related Articles

मोक्कार टाईमपास

Bollywood Movies : थोडं जरी बोर झालं की ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

तुम्हाला फ्रेश करतील अशा काही गोष्टी घडणे अपेक्षित आहे. त्यापैकी एक गोष्ट...

Adult Web Series : मुलांना 'या' 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका, अन्यथा गडबड होईल…
मोक्कार टाईमपास

Adult Web Series : मुलांना ‘या’ 5 वेबसिरीज कधीही पाहू देऊ नका.

Adult Web Series : तरुणांनामध्ये क्रेझ असलेल्या वेब सिरीजमध्ये चित्रपटांपेक्षा वेगळा कंटेंट...

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…
मोक्कार टाईमपास

Raveena Tandon : किसींगसाठी नकार ते अटींचा भडीमार, रवीना टंडनची स्टाईलच वेगळी होती…

Raveena Tandon : रवीना टंडन ही इंडस्ट्रीतील अशा सौंदर्यवतींपैकी एक आहे, एका...

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars
मोक्कार टाईमपास

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars : बॉलीवूड स्टार्सने दिलेले सर्वात महागडे गिफ्ट्स.

Most Expensive Gifts Given by Bollywood Stars : बॉलिवूडमध्ये कोणत्या स्टारने कोणाला...