Thursday , 30 May 2024
Home वाच ना भो Unmarried Bollywood Actors : वय झालंय तरी लग्नाचा पत्ता नाही, तिसरे नाव वाचून अवाक् व्हाल…!
वाच ना भो

Unmarried Bollywood Actors : वय झालंय तरी लग्नाचा पत्ता नाही, तिसरे नाव वाचून अवाक् व्हाल…!

unmarried bollywood actors
LetsTalk

unmarried bollywood actors : फिल्म इंडस्ट्रीत आजच्या घडीला असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी एकापेक्षा अधिक लग्न केली आहेत. मात्र काही स्टार्स असेही आहेत, जे लग्न न करता म्हातारे झाले आहेत. त्यातील काही कलाकाराकंडे पाहून असे वाटते की या कलाकारांच्या नशीबात पत्नीचे प्रेम नाही. ते आपले संपूर्ण आयुष्य पत्नीशिवाय व्यतीत करतील. चला, आज अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊयात, जे आजही अविवाहित आहेत…

मुकेश खन्ना :

‘शक्तिमान’ फेम अभिनेता मुकेश खन्नाचा जन्म 23 जून 1958 रोजी झाला. आज तो 60 पेक्षा वर्षांचा असूनही बॅचलर आहे. त्याचा नशिबात प्रेम नाही, असेच दिसत आहे.

अक्षय खन्ना :

आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना आता 45 पेक्षा अधिक वर्षांचा झालाय, मात्र तरीही तो बॅचलर आहे.

प्रभास :

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासला आज कोण ओळखत नाही, असे राहिलंच नाही. प्रभास आता 40 पेक्षा वर्षांचा झाला असून आजही तो अविवाहित आहे.

रणदीप हूडा :

अभिनेता रणदीप हूडा बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो आता 43 पेक्षा अधिक वर्षांचा आहे, मात्र तरीही तो बॅचलर आहे.

सलमान खान :

बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता सलमान खान आता 54 पेक्षा वर्षांचा झालाय. पण तो अजूनही बॅचलर आहे, ऐश्वर्या रॉय, कतरिना कैफ आणि सोमी अलीसारख्या अनेक अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आल्या, मात्र गाडी पुढे ढळलीच नाही.

हे ही वाचा : सायबर फसवणुकीचे 8 नवे मार्ग

उदय चोप्रा :

अभिनेता उदय चोप्राने आपल्या चित्रपट कारकिर्दीत काही निवडक चित्रपटांमध्ये काम केले. सध्या तो 47 पेक्षा अधिक वर्षांचा असूनही अविवाहित आहे.

तुषार कपूर :

अभिनेता तुषार कपूर 2016 मध्ये लग्न न करता सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचा बाप झाला. आजच्या घडीला तो 43 पेक्षा वर्षांचा असूनही त्याने अद्याप लग्न केलेले नाही.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...