Tuesday , 15 October 2024
Home कर क्लिक KGF Chapter 3 : KGF-3 ची रिलीज डेट जाहीर.
कर क्लिकवाच ना भो

KGF Chapter 3 : KGF-3 ची रिलीज डेट जाहीर.

KGF Chapter 3
KGF Chapter 3

KGF Chapter 3 : केजीएफ-1 आणि केजीएफ-2 च्या यशानंतर आता केजीएफ चॅप्टर 3 ची चर्चा सुरु झाली आहे. KGF-3 च्या घाेषणेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

चित्रपटातील मुख्य अभिनेता यश याने एका मुलाखतीत आता पुन्हा राॅकी भाईच्या भूमिकेत दिसणार नाही, असे सांगितले हाेते.

मात्र KGF-3 च्या पुढच्या भागाबद्दल एक नवी अपडेट समाेर आली आहे. लवकरच KGF चॅप्टर 3 सिनेमा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

KGF Chapter 3 च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार

हाेम्बल फिल्म्स निर्मित KGF-3 या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी म्हणजेच 2024 पासून सुरू हाेणार आहे.

हेही वाचा : ICC World Cup 2023 Schedule : उद्यापासून वर्ल्ड कपचा थरार रंगणार; जाणून घ्या आयसीसी वर्ल्डकप 2023 चं संपूर्ण वेळापत्रक

हाेम्बल फिल्म्सचे मालक विजय किरगांडूर यांनी सुपरहिट KGF सीरिजच्या पुढील भागाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे.

इतकचे नव्हे, तर या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाची घाेषणा हाेणार असल्याची शक्यता आहे.

KGF-3 कधी रिलीज होऊ शकतो?

विजय किरगांडूर यांनी ‘पीटीआय’शी संवादात याबाबत माेठी अपडेट दिली.

ऑक्टाेबर 2024 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात हाेणार आहे. 2025 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित हाेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...