Monday , 15 April 2024
Home कर क्लिक Movies releasing in October 2023 on OTT : ऑक्टोबर महिन्यात OTT App वर ‘हे’ सिनेमे रिलीज होणार.
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Movies releasing in October 2023 on OTT : ऑक्टोबर महिन्यात OTT App वर ‘हे’ सिनेमे रिलीज होणार.

Movies releasing in October 2023 on OTT
Movies releasing in October 2023 on OTT

Movies releasing in October 2023 on OTT : सणासुदीच्या काळात प्रेक्षकांची करमणूक करायला येत आहेत सिनेमे. सिनेरसिकांसाठी ऑक्टोबर महिन्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेबसीरिज रिलीज होत आहेत. सुट्ट्या आणि सणाचा काळ सिनेमे रिलीज होण्याचा काळ असतो.

Movies releasing in October 2023 on OTT : ऑक्टोबर महिन्यात OTT App वर कोणते सिनेमे रिलीज होणार?

खुशी (Kushi) :

रिलीज – 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स (Netflix)
कोण आहे सिनेमात – विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांचा हा रोमँटिक सिनेमा आहे. तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा रिलीज होणार आहे.

स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर : (Spider Man : Across The Spider Verse)

रिलीज – 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स (Netflix)
कोण आहे सिनेमात – ‘स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर’ गेल्या काही दिवसांपासून सिनेरसिक ज्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते तो आता नेटफ्लिक्सवर पाहू शकतील.

हरकारा (Harkara)

रिलीज – 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video)
कोण आहे सिनेमात – काली वेंकट, पिचाईक्करन मूर्ती आणि गौतमी चौधरी मुख्य भूमिकेत आहेत.

बेबाक (Bebak)

रिलीज – 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – जिओ सिनेमा (Jio Cinema)
कोण आहे सिनेमात – सत्य घटनेवर आधारित असलेला सिनेमात सारा हाशमी, नवाजुद्दीन सिद्दीकी, विपिन शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

खुफिया (Khufiya)

रिलीज – 5 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स (Netflix)
कोण आहे सिनेमात – विशाल भारद्वाज दिग्दर्शित तब्बू, आशीष विद्यार्थी, अली फजल महत्त्वाच्या भूमिकेत असलेला प्रतिक्षीत सिनेमा.

‘गदर 2’ (Gadar 2)

रिलीज – 6 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – झी 5 (ZEE 5)
कोण आहे सिनेमात – जगात थियेटर गाजवलेला सिनेमा ‘गदर 2’ 6 ऑक्टोबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय.

मुंबई डायरीज सीझन 2

रिलीज – 6 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – प्राइम (Amazon Prime Video)
कोण आहे सिनेमात – ‘सीझन 2 असलेली सीरिज 6 ऑक्टोबरला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. मोहित रैना, टीना देसाई, श्रिया, सत्यजीत दुबे, कोंकणा सेन आहेत.

काला पानी (Kaala Paani)

रिलीज – 18 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स (Netflix)
कोण आहे सिनेमात – आशुतोष गोवरिकर महत्त्वाच्या भूमिकेत असलेली सिरीज. 18 ऑक्टोबरला ही सीरिज नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज होईल.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...