Kaho Naa Pyaar Hai : या चित्रपटासाठी हृतिक रोशन पहिली पसंती नव्हती. त्यांना चित्रपटात किंग खानला कास्ट करायचे होते.