Sunday , 15 September 2024
Home कर काड्या Focus Remains on The b**bs Priyanka Chopra : ‘फोकस फक्त हिप्स आणि बू** वरच राहतो’, भारतीय सिनेमाबद्दल प्रियंका चोप्राचे विधान.
कर काड्याकर क्लिकहिडयो

Focus Remains on The b**bs Priyanka Chopra : ‘फोकस फक्त हिप्स आणि बू** वरच राहतो’, भारतीय सिनेमाबद्दल प्रियंका चोप्राचे विधान.

Focus Remains on The b**bs Priyanka Chopra
Focus Remains on The b**bs Priyanka Chopra : Sillytalk

Focus Remains on The b**bs Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोन्स आता परदेशातही गाजतेय.

प्रियांकाने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली “छाप” पसरवली आहे आणि जागतिक स्तरावर आपल्या अभिनयामुळे प्रशंसा मिळवली आहे.

प्रियांका अखेरची Amazon Prime च्या Citadel या वेब सीरिजमध्ये दिसली होती, ज्याला जगभरात पसंती मिळाली आहे.

हेही वाचा : Upcoming Tata SUV Cars 2023 : टाटाच्या नव्या SUV कार लाँच होणार..! कोणत्या आहेत ‘या’ SUV Cars?

मात्र, दरम्यान, प्रियांकाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भारतीय सिनेमावर बोलत आहे आणि तिच्या मतामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

Focus Remains on The b**bs Priyanka Chopra : काय आहे प्रियांकाचा थ्रोबॅक व्हिडिओ…

वास्तविक प्रियंका चोप्राचा एक जुना व्हिडिओ Reddit वर समोर आला आहे. हा व्हिडिओ 2016 च्या एमी अवॉर्ड्समधील आहे,

जिथे प्रियांकाला अँकरने भारतीय चित्रपटांबद्दल काही नृत्य चाली दाखवण्यास सांगितले होते. यावर प्रियांका म्हणते-

‘भारतीय चित्रपट हिप्स आणि बुब्सवर फोकस करतात.’ यानंतर प्रियांका तिच्या डान्स मूव्हज दाखवते.

प्रियांका ट्रोल होत आहे

भारतीय सिनेमासाठी असे बोलल्याने सोशल मीडिया यूजर्स प्रियांकावर नाराज झाल्यामुळे तिला ट्रोल करत आहेत.

एकाने लिहिले की, ‘हो, तोच सिनेमा, जिथे तु हेच काम करायची आणि लोकांच्या मागे-पुढे फिरायची.

एकाने लिहिले, ‘तुम्ही 2-4 हॉलिवूड चित्रपट काय केले, तर तू विसरलीस कि “तू कोण आहेत आणि कुठून आली आहेस.

“दुसऱ्याने लिहिले, ‘भारतीय सिनेमांनी तिला बंदी घालावी, मग समजेल.’

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...