Thursday , 30 May 2024
Home कर काड्या Deadpool 3 First look : ‘डेडपूल 3’चा फर्स्ट लूक समोर.
कर काड्याकर क्लिक

Deadpool 3 First look : ‘डेडपूल 3’चा फर्स्ट लूक समोर.

Deadpool 3 First look
Deadpool 3 First look : Sillytalk

Deadpool 3 First look : अभिनेता-निर्माता रायन रेनॉल्ड्सने (Ryan Reynolds) नुकताच त्याच्या डेडपूल 3 चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे,

ज्यात ह्यू जॅकमन (Hugh Jackman) एक्स-मेन्स वोल्व्हरिनच्या (X-Men Wolverine) भूमिकेत आणि स्वत: डेडपूलच्या (Deadpool) भूमिकेत आहे.

डेडपूल 3 मध्ये ह्यू जॅकमन वूल्व्हरिनच्या भूमिकेत परतला आहे. याची घोषणा सप्टेंबर 2022 मध्ये रेनॉल्डच्या व्हिडिओ मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.

Deadpool 3 First look : डेडपूल 3 चा फर्स्ट लूक समोर

रायन रेनॉल्ड्सने 10 जुलै 2023 ला आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर डेडपूल 3 मधील डेडपूल आणि वोल्वरिनचा एक फोटो पोस्ट केला होता.

हेही वाचा : What is Metaverse ? : ये मेटाव्हर्स आखिर क्या है?

या फोटोमध्ये हे दोन्ही सुपरहिरो कॅमेऱ्यासमोर एकत्र फिरताना दिसत आहेत. या फोटोत डेडपूल कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला, तर वूल्वरिन उजवीकडे चालत आहे.

डेडपूल 3 मधील वेशभूषा चर्चेत –

डेडपूल त्याच्या ट्रेडमार्क लाल आणि काळ्या रंगाच्या वेशभूषेत दिसत आहे, तर वूल्वरिनने पिवळा आणि निळा सूट परिधान केला आहे. पडद्यावरील वूल्वरिन सहसा काळ्या रंगात असते.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

डेडपूल 3 हा सिनेमा 3 मे 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. डेडपूल 3 हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? याची घोषासना आधीच झाली होती.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...