Saturday , 14 September 2024
Home कर क्लिक Upcoming Movies realising on OTT : नोव्हेंबर 2023 महिन्यात ‘हे’ चित्रपट आणि वेबसिरीज OTT वर रिलीज होणार.
कर क्लिकवाच ना भो

Upcoming Movies realising on OTT : नोव्हेंबर 2023 महिन्यात ‘हे’ चित्रपट आणि वेबसिरीज OTT वर रिलीज होणार.

Upcoming Movies realising on OTT
Upcoming Movies realising on OTT

Upcoming Movies realising on OTT : यंदाचा नोव्हेंबर महिना पेक्षकांसाठी मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

कारण या महिन्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार (Disney+ Hotstar), नेटफ्लिक्स (Netflix), ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) ब्लॉकबस्टर सिनेमे (Blockbuster cinema) आणि वेबसिरीज (Web Series) रिलीज होणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात कोणकोणते सिनेमे किंवा वेबसिरीज रिलीज होणार आहेत? जाणून घ्या.

Upcoming Movies realising on OTT : नोव्हेंबर 2023 महिन्यात ‘हे’ चित्रपट आणि वेबसिरीज OTT वर रिलीज होणार.

आर्या सीझन 3 (Arya Season 3 – Disney+ Hotstar)

सुश्मिता सेनच्या ‘आर्या सीझन 3’ या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘आर्य सीझन 3’ चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक आतुरतेने या सिझनची वाट पाहत आहे.

आर्या सीझन 3 डिस्ने+ हॉटस्टारवर 3 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. (Arya Season 3 will be released on Disney+ Hotstar on November 3)

लिओ (Leo – Netflix)

साऊथ सह संपूर्ण भारतामध्ये गाजलेला लिओ (Leo) हा सिनेमा लवकरच म्हणजे पुढच्या नोव्हेंबर 2023 महिन्यात नेटफ्लिक्स (Netflix) या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सुपरस्टार थलपती विजयच्या ऍक्शनची झलक तुम्हाला दिसणार आहे.

अ फॅमिली अफेयर’ (A family affairNetflix)

अ फैमली अफेयर (A family affair) हा एक आगामी इंग्रजी चित्रपट आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रिचर्ड लग्रावेनेझ यांनी केले आहे. या चित्रपटात जॉय किंग झॅक एफ्रोन आणि लिझा कोशी सारख्या अभिनेते मुख्य पात्रांमध्ये दिसतील.

हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2023 ला ‘नेटफ्लिक्स’ वर रिलीज होणार आहे.

जवान (Jawan – Netflix)

बॉक्स ऑफिस वर ब्लास्ट केल्यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

हा सिनेमा नेटफ्लिक्स रिलीज होणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते.

आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून हा सिनेमा 2 नोव्हेंबर 2023 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

(Jawan movie will be released on November 2 on the OTT platform Netflix)

द ग्रेट इंडियन फॅमिली (The Great Indian Family- Netflix)

विकी कौशल आणि मनुशी छिलर यांचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) चित्रपटगृहात फ्लॉप ठरल्यानंतर, हा सिनेमा आता नोव्हेंबर 2023 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...