Saturday , 14 September 2024
Home कर काड्या Trending Films Or Show On OTT : OTT वर ट्रेंडिंग होणारे Movies आणि show
कर काड्यावाच ना भोहिडयो

Trending Films Or Show On OTT : OTT वर ट्रेंडिंग होणारे Movies आणि show

Trending Films Or Show On OTT
Trending Films Or Show On OTT

Trending Films Or Show On OTT : काही दिवसांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होणार आहे. तसेच विकेंड ही जवळ येतोय. या दिवसामध्ये घरी काही तरी एक्सप्लोर करायचं असेल तर OTT वर अनेक चित्रपट आणि शो रिलीज झाले आहेत. आणि त्यातले काही शो आणि फिल्म्स ट्रेंड होत आहेत. म्हणजेच अनेक लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. ह्यामध्ये सर्वात भारी चित्रपट शो कोणते आहेत? पाहुयात..

Trending Films Or Show On OTT : OTT वर ट्रेंडिंग होणारे Films आणि show

दुरंगा सीझन 2 (Duranga Season 2)

दुरंगा कोरियन नाटक फ्लॉवर ऑफ एव्हिलवर आधारित आहे. ह्यामध्ये गुलशन देवैया, दृष्टी धामी आणि अमित साध हे मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा थ्रिलर चित्रपट आहे

कुठे पाहू शकाल? : ZEE5

Duranga Season 2 Trailer

Duranga Season 2 Trailer

Trending Films Or Show On OTT : कॉफी विथ करण सीझन 8 (Koffee With Karan Season 8)

कॉफी विथ करण हा करण जोहरचा स्टार-स्टडेड टॉक शो आहे. मुख्यतः बॉलीवूड सेलिब्रिटींचा समावेश या शो मध्ये होत असतो. आता या शो’चा आठवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कुठे पाहू शकाल? : डिस्ने + हॉटस्टार (Disney+ Hotstar)

Koffee With Karan Season 8

Aspirants Season 2

हा शो तीन यूपीएससी उमेदवारांच्या भूतकाळ आणि वर्तमानाबद्दल आहे. Aspirants चा पहिला सिझन प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता. Aspirants Season 2 सुद्धा फेव्हरेट मनाला जात आहे. ह्यामध्ये नवीन कस्तुरिया, शिवंकित परिहार, अभिलाष थापलियाल, नमिता दुबे आणि सनी हिंदुजा हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

कुठे पाहू शकाल? : ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video)

Aspirants Season 2

Sebastian Fitzek’s Therapy

स्टोरी : ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज आहे. ह्यामध्ये स्टीफन कॅम्पविर्थ, हेलेना झेंजेल आणि अँड्रिया ओस्वार्ट हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

कुठे पाहू शकाल? : ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video)

Sebastian Fitzek’s Therapy

सिस्टर डेथ (Sister Death)

सिस्टर डेथ (Sister Death) हा एक हॉरर आणि रहस्यमय चित्रपट आहे. ह्यामध्ये अल्मुडेना अमोर आणि आरिया बेडमार हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

कुठे पाहू शकाल? : नेटफ्लिक्स (Netflix)

Sister Death

ट्रान्सफॉर्मर्स 7 : राइज ऑफ द बीस्ट्स (Transformers 7 : Rise Of The Beasts)

ट्रान्सफॉर्मर्स 7: राइज ऑफ द बीस्ट्स (Transformers 7: Rise Of The Beasts) हा एक सायन्स फिक्शन ऍनीमिटेड मुव्ही आहे. ह्यामध्ये अँथनी रामोस, लिझा कोशी आणि पीट डेव्हिडसन हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

कुठे पाहू शकाल? : ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video)

Transformers 7 : Rise Of The Beasts

लेगो मार्वल अॅव्हेंजर्स : कोड रेड (LEGO Marvel Avengers : Code Red)

लेगो मार्वल अॅव्हेंजर्स : कोड रेड (LEGO Marvel Avengers : Code Red) हा Marvel Avengers’च्या सिरीज चा पुढील पार्ट आहे. ह्यामध्ये लॉरा बेली, स्टीव्ह ब्लम आणि विल फ्रीडल यांसारख्या मोठ्या कलाकारांनी काम केलं आहे.

कुठे पाहू शकाल? : डिस्ने + हॉटस्टार (Disney+ Hotstar)

LEGO Marvel Avengers : Code Red

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...