वहिदा रहमान ह्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.