Thursday , 30 May 2024
Home कर क्लिक Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

Shyamchi Aai Trailer Released
Shyamchi Aai Trailer Released

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. हा चित्रपट साने गुरुजींच्या आत्मकथेवर आधारित आहे.

त्यांच्या आत्मकथेमध्ये त्यांच्या आईचे संस्कार, शिक्षण आणि स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणादायक कहाणी सांगितली आहेत.

ह्यवर्ती हा सिनेमा असणार आहे. सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे. त्यानंतर हा सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shyamchi Aai Trailer Released : सिनेमा कधी रिलीज होणार

‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्यामची आई या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय सुनील दहाके (Sujay Sunil Dahake) यांनी केलं आहे.

तसेच साने गुरुजींच्या (sane Guruji) भूमिकेत अभिनेता ओम भूतकर दिसणार आहे.

ह्या सोबतच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी आणि अनिकेत सागवेकर या या कलाकारांची देखील श्यामची आई या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे.

Shyamchi Aai Trailer : श्यामची आई चित्रपटाचा ट्रेलर

लहानग्या श्यामवर आईने दिलेले संस्कारआणि त्यातून घडलेले साने गुरुजी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

“माझ्या पुस्तकात आहे एक आश्रम, तिथे या वेड्या बागड्या श्यामच्या गोष्टी ऐकयला जमतात आश्रमवासी” असं लिहितोय मी पुस्तकात…” या वाक्यांनी ट्रेलरची सुरुवात होतो.

ट्रेलर पाहतानाच जुन्या काळामध्ये गेल्याचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा श्यामची आई हा सिनेमा असणार आहे यात काही शंका नाही.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Tabu The Queen of Versatility
कर क्लिकवाच ना भो

Tabu The Queen of Versatility : बहुमुखी प्रतिभेची तब्बू

Tabu The Queen of Versatility : भारतीय चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगात, काही तारे...

Multi-Talented Milind Soman
कर क्लिकवाच ना भो

Multi-Talented Milind Soman : बहु-प्रतिभावान मिलिंद सोमण.

Multi-Talented Milind Soman : यशस्वी मॉडेलिंग आणि अभिनय कारकीर्द आणि तंदुरुस्तीबद्दल अमर्याद...