Tuesday , 23 April 2024
Home हिडयो Fittest Bollywood stars Over 60 : 60 वर्षानंतरही ‘या’ सुपरस्टार्सचा फिटनेस लई भारी.
हिडयो

Fittest Bollywood stars Over 60 : 60 वर्षानंतरही ‘या’ सुपरस्टार्सचा फिटनेस लई भारी.

Fittest Bollywood stars Over 60
Fittest Bollywood stars Over 60

Fittest Bollywood stars Over 60 : बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला शाहरुख खानपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत सर्वांचा जलवा कायम आहे.

आजच्या तारखेत अनेक नवीन स्टार्स प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्‍यांच्‍या फिटनेस किंवा हँडसम लूकला तोडच नाही.

पण, आजही बॉलीवूडमध्ये असे अनेक ज्येष्ठ अभिनेते आहेत जे चित्रपटांमध्येच सक्रिय तर आहेच सोबत फिटनेसमध्येही ते सर्वांना मात देतात.

हे स्टार्स आजही सर्वांचे लाडके आहेत. हे स्टार्स केवळ इतरांसाठी रोल मॉडेल नाहीत तर अभिनयासोबतच ते व्यवसायातही तज्ञ आहेत.

Fittest Bollywood stars Over 60
Fittest Bollywood stars Over 60

आज आम्ही अशा स्टार्सची यादी घेऊन आलो आहोत ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त असेल पण ते अभिनय आणि फिटनेसच्या बाबतीत नवीन स्टार्सला मागे टाकत आहेत.

Fittest Bollywood stars Over 60 : 60 वर्षानंतरही ‘या’ सुपरस्टार्सचा फिटनेस लई भारी.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 80 वा वाढदिवस देखील साजरा केला. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ बच्चन दिवसाचे 14 ते 16 तास काम करतात.

आजही अमिताभ यांचे एका वर्षात 3 चित्रपट प्रदर्शित होतात आणि प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

Fittest Bollywood stars Over 60 : सनी देओल (Sunny Deol)

सनी देओल हा 19 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेता आहे, जो अॅक्शन सिनेमांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होता आणि आजही आहे..

हेही वाचा : How To Avoid Food Poisoning : पावसाळयात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे?

19 ऑक्टोबर 2023 ला सनी देओल 66 वर्षांचा होईल. त्यात आताच त्याचा गदर 2 हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा बॉक्सऑफिस वर तुफान हिट झाला आहे.

या सिनेमामध्ये सनी देओल 66 वर्षांचा झाला आहे असं वाटत नाही. त्याचा 19 च्या दशकात जसा फिटनेस होता तसाच फिटनेस आत्ताही वाटत आहे.

संजय दत्त (Sanjay Dutt)

आजही लोक बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता संजय दत्तच्या अभिनयाचे आणि फिटनेसचे वेडे आहेत.

संजय दत्त चित्रपटांमध्ये सतत सक्रिय असतो आणि आपल्या भेदक अभिनयाने सर्वांची मने जिंकतो.

अनिल कपूर (Anil Kapoor)

Anil Kapoor हा असा स्टार आहे जो त्याच्या फिटनेसमुळे आजही चिरतरुण दिसतो. त्याला अनेकदा फिटनेसचे रहस्य विचारले जाते.

अनिल कपूरही आजही चित्रपट करतो आणि त्याची फॅन फॉलोईंगही चांगली आहे.

सुनील शेट्टी (Sunil Shetty)

Sunil शेट्टी आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. सुनील शेट्टीचा कूल लुक आणि फिट बॉडी वयाच्या या टप्प्यावर तरुणांना आकर्षित करते.

जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)

आजच्या घडीलाही जॅकी श्रॉफच्या एनर्जीला तोड नाही. चित्रपट आणि अभिनयासोबतच तो पर्यावरणाची स्वच्छता आणि हिरवळ यासाठीही काम करतो आणि नेहमी आनंदी दिसतो.

Related Articles

Trending web series on OTT
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज.

Trending web series on OTT : ओटीटीवरच्या ट्रेंडिंग वेब सीरिज कोणत्या? जाणून...

Shyamchi Aai Trailer Released
कर क्लिकवाच ना भोहिडयो

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

Shyamchi Aai Trailer Released : बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर...